Kategorien
Ein Gedicht geht um die Welt

येथे आणि तेथे

येथे आणि तेथे
इकडे सूर्य/तिथे बॉम्ब
इथे शांतता / तिथे अश्रू
येथे भविष्य आहे? / तेथे भयपट!
आपण कुठे जात आहोत?

(Marathi von Kushal, Mumbai, Indien)

Schreibe einen Kommentar